महिला व बालविकास विभाग

एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प–डहाणू

एकात्मिक बालविकास सेवा योजना डहाणू हा 1983 पासून कार्यान्वीत असुन त्यात 389मेन अशी अंगणवाडी केंद्र समाविष्ट आहेत. सन 2024-2025 अंतर्गत प्रकल्पातील 3138 गरोदर व स्तनदा मातांना, 15783सहा महिने तेसहा वर्षे वयोगटातील मुलांना आहाराचा लाभ देणेत आलेला आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार अंतर्गत गरोदर व स्तनदामाता यांना एकवेळचा चौरस आहार देण्यात येतो, तसेच अमृत आहार योजने अंतर्गत 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंडी / केळी आठवडयातुन चार वेळा आहार देण्यात येतो. गरोदर माता व स्तनदा माता तसेच 0 ते 6 वर्षाच्या मुलांची आरोग्य तपासणी राष्ट्रीय बालस्वास्थ योजने अंतर्गत तपासणी करण्यात येते, त्यातआढळून आलेल्या5 सॅम बालकांची EDNF द्यवारे ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वीत करण्यात येउन त्यांना त्यात दाखल करण्यात आलेली आहे. तसेच 118मॅम बालकांची ARF बेस ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वीत करण्यात येउन त्यांना त्यात दाखल करण्यात आलेली आहे

एकात्मिक बालविकास मार्फत राबविण्यात येणा-या योजना, डहाणू 2024-25

प्रपत्र ब सन 2024-2025 मध्ये होणा-याकामाची योजनावार माहिती (प्रकल्प डहाणू)
अ. नाही. योजनेचे नाव वार्षिक तरतूद वार्षिक खर्च शिल्लक जास्त खर्च करणे कोणा मार्फत झालेल्याकामाची प्रगती/कामे अपूर्ण असल्यास व कमी/जास्त खर्च होण्याची कारणे
10% पंचायत समिती सेसफंड ४७८५० ४१६४० ६२१० उपकर पास करा ३ एमएस सीआयटी फायदे, २ संगणक टायपिंग फायदे १ होम बेल फायदे
एमएस सीआयटी ७ वी ते १२ वी उत्तीर्ण मुलेना संगणक प्रशिक्षण २५२००० २५२००० जिल्हा परिषद 56 लाभार्थी 4500 प्रमाणे निधी वर्ग
महिलांना स्वयंमरोजगार अतर्गत सर्वसाधारणमहिलांनाशिलाई मशीन ९५५८० ९५५८० जिल्हा परिषद 8 लाभार्थींना नकार दिला
महिलांनाघरघंटी योजना S C ३९३६० ३९३६० जिल्हा परिषद 2 लाभार्थींना 21780 प्रमाणेनिधी वर्ग
विशेषप्राविण्य योजने अंतर्गत 10 वी पास उच्च शिक्षणसाठी G N मुलींना अर्थसाहय्य ४०००० ४०००० जिल्हा परिषद 4 लाभार्थींना 10000 प्रमाणे निधी वर्ग
शाळेतजाणा-या मुलींना सायकल योजना सर्वसाधारण ११६४६० १०९९९० ६४७० जिल्हा परिषद 17 लाभार्थींना 6470 प्रमाणे निधी वर्ग
मुलींना Tally/ CCC+ प्रशिक्षण अनुदान देणे १८००० १८००० जिल्हा परिषद 4 लाभार्थींना 4500 प्रमाणे निधी वर्ग
मुलींना Typing प्रशिक्षण अनुदान देणे ४६५३० २९६१० १६९२० जिल्हा परिषद 7 लाभार्थींना 4230 प्रमाणे निधी वर्ग
महिला मेळावे महिलालोक प्रतिनिधी प्रशिक्षण ४०००० ४०००० जिल्हा परिषद 4 महिला मेळावे आयोजीत करण्यात आले
१० अंगणवाडी सेवीकामदतनीस यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण देणे ४७८५० ४७८५० जिल्हा परिषद 11 विभागात आयोजीत करण्यात आले
११ महिलांना कायदेविषयकविधी विषयक प्रशिक्षण देणे १०००० १०००० जिल्हा परिषद 2 प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले
१२ अआदर्श अंगणवाडीसेवीका मदतनीस पुरस्कार १६००० १६००० जिल्हा परिषद 2 सेवीका 2 मदतनीस निधी वर्ग
१३ सॅम व मॅम मुक्तपुरस्कार योजना २३००० २३००० जिल्हा परिषद 3 सॅम 43 मॅम सेवीकांना निधी वर्ग
१४ मुलींनास्वयरंक्षणा करीता ज्युडो कराटे प्रशिक्षण २३७६०० २३७६०० जिल्हा परिषद 80 लाभर्थी यांना जांबूगाव जांबूपाडा व वणई चंद्रनगर शाळेत प्रशिक्षण
१५ विटभटटीस्थलांतरीत मजूर व बालकांची आरोग्य तपासणी शिबीर ६२५०० ४८५० ५७६५० जिल्हा परिषद विट भटटीवर आरोग्य शिबीर आयोजीतकार्यक्रम
१६ मॅमबालकांची ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वीत करणे ९२०७० ८९१०० २९७० जिल्हा परिषद 83+36+29 बालकांची VCDC कार्यान्वीत
१७ डॉए पी जे अब्दुलकलाम अमृत आहार योजना टप्पा 1 टप्पा 2 ३३३७४५१७ २९१८३५६३ ४१९०९५४ सरकार योजना 389 केंद्रावर कार्यान्वीत आहे माहे Feb 2025 पर्यन्त वर्ग
  1. एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प -कासा

एकात्मिक बालविकास सेवा योजना कासा हा 26 जानेवारी 2008 रोजी पासून डहाणू तालुक्यात नव्याने सुरू झाला असून त्यात 00 मुळ अंगणवाडी केंद्र व 233 मिनी अंगणवाडी केंद्र अशा एकूण 233 अंगणवाडी केंद्र समाविष्ट आहेत.अंगणवाडी सेविका 05,मदतनिस 86,मिनि अंगणवाडी सेविका 00 एवढी पदे रिक्त आहेत.

सन 2024-25 प्रकल्पातील 1304 गरेादर महीला व स्तनदामाता 1479 किशोरवयीन मुली 00 सहा महीने ते सहा वयोगटातील मुलांना पुरक पोषण आहार अंतर्गत गरोदर व स्तनदान मातांना कंच्चे धान्य ,अंडी, भाजीपाला तसेच टंपपा 2 अंतर्गत 7 महीने ते 6 वर्ष वयोगटातील 14443 लाभार्ष्यांना अंडी व पुरक पोषण आहार घरपोच देण्यात आलेले आहेत. आहार वाटपाचे काम 84.36% झालेले आहे.

0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे दरमहा वजन मापन सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच दरमहा आढळलेल्या सॅम व मॅम बालकांना बालविकास केंद्रात दाखल करुन EDNF देवून श्रेणी वर्धन करणेत आलेले आहे. पोषण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम घेवून संतुलीत आहार व स्वच्छता विषयी गाव पातळीवर जनजागृती करणेत आली आहे.

सन 2024-25 सालामध्ये महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यांत आलेल्या निरनिराळया योजनांचे खालील प्रमाणे वाटप करणेत आलेले आहे.

एकात्मिक बालविकास मार्फत राबविण्यात येणा-या योजना, कासा 2024-25

क्र. योजनेचेनाव भौतिक आर्थिक जादा / कमीज्यास्तखर्चहोण्याचीकारणे
लक्षांक साधी शिल्लक लक्षांक साधी शिल्लक
अपंग सर्वेक्षण प्रशिक्षण ०० ०० ०० ०००/- ०००/- ०००/-
मासिक पाळी प्रशिक्षण ०० ०० ०० ०००/- ०००/- ०००/-
अपंग महीलांना घरघंटी ०२ ०० ०२ ०००/- ०००/- ०००/-
शाळेत जाणा-या मुलींना 2 चाकी सायकल पुरविणे १२ १२ ०३ ९७०५०/- ७७६४०/- १९४१०/-
कायदे विषयक प्रशिक्षण ०१ ०१ ०० ५०००/- ५०००/- ०००/-
मुलीना कन्यादान साहित्य वाटप करणे ०१ ०१ ०० १००००/- १००००/- ०००/-
अनुसूचित जातीच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी ०३ ०१ ०१ ३९३६०/- १९६८०/- १९६८०/-
सर्वसाधारण महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन ०३ ०६ ०० ६३७२०/- ६३७२०/- ०००/-
MSCIT मुलींना संगणक प्रशिक्षण देणे २० ७५ ०१ ३४२०००/- ३३७५००/- ४५००/-
१० मुलीना व महिलांना टायपिंग/ tally/ C+++ प्रशिक्षण देणे २५ ०४ ०० १७४६०/- १७४६०/- ००००/-
११ आदर्श सेविका मदनीस पुरस्कार ०४ ०४ ०० १६०००/- १६०००/- ०००/-
१२ लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महीला मेळावा ०३ ०३ ०० ३००००/- ३००००/- ०००/-
१३ स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ०० ०० ०० ०००/- ०००/- ०००/-
१४ विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे ०४ ०४ ०० ४००००/- ४००००/- ०००/-
१५ विट भंटटीवरील स्थलांतरीत बालकांची तपासणी ११५ ४६ ६९ ५७५००/- १७८००/- ३९७००/-
१६ अंगणवाडी सेविका,मदतनिस यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण १८ १८ ०० २६१००/- २६१००/- ०००/-
१७ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा 1 व टप्पा 2 आहार २०४१९ १७२२६ ३१९३ ३९०७०३३७/- ३४१८७३७१/- ४८८२९६६/-
१८ मुलींना ज्युडो कराटे प्रशिक्षण देणे १२० १२० ०० ११८८००/- ११८८००/- ०००/-
१९ दुर्धर आजारी बालकांचे शस्त्रक्रियेसाठी मदत ०१ ०० ०० ०००/- ०००/- ०००/-
२० MAM मुक्ती करणाऱ्या अंगणवाडी सेविकां/मदतनीस यांना प्रोत्साहन योजना ५० ५० ०० २५०००/- २५०००/- ०००/-
२१ पंचायत समिती सेस योजना
1.मुलीना / महिलांना मराठी/इंग्रजी टायपिंग अनुदान देणे ०२ ०२ ०० ८४६०/- ८४६०/- ०००/-
2.मुलीना संगणक (MS-CIT) प्रशिक्षण देणे ०३ ०३ ०० १३५००/- १३५००/- ०००/-
3.महिलांना घरघंटी पुरविणे (पिठाची गिरणी) ०१ ०१ ०० १९६८०/- १९६८०/- ०००/-

 

डहाणू पंचायत समितीचा सन 2024-25 चा वार्षिक प्रशासन अहवाल हा दिनांक 29.05.2025 पंचायत समिती मासिक ठराव समिती  सभेत सादर करण्यांत आलेला असून त्यांस पंचायत समिती ठराव क्रमांक 05 अन्वये मान्यता देण्यांत आलेली आहे.

वरीलप्रमाणे योजना व कामे यांची आखणी, अंमलबजावणी करतांना प्रशासनास पंचायत समितीचे मा. सभापती, मा. उपसभापती व सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुन हा वार्षिक प्रशासन अहवाल सादर करण्यांत येत आहे.