स्वयम पोर्टल

Publish Date: August 14, 2025

नागरी सुविधा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) हे ग्रामीण भागात असलेले सेवा केंद्र आहेत. या केंद्रांमधून नागरिकांना विविध सरकारी सेवा उपलब्ध होतात. जसे की आधार कार्ड बनवणे, बँक खाते उघडणे, विमा काढणे, बिल भरणे, पासपोर्ट, पॅन कार्ड बनवणे आणि इतर अनेक सेवा. या केंद्रांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी सेवा सहज उपलब्ध होतात आणि त्यांचे जीवन सुलभ होते.
भेट : https://digitalseva.csc.gov.in/