महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना

महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीयोजना अंतर्गत सन 2024-2025 मध्ये खालील प्रमाणे कामे घेण्यात आली आहेत.

अ.क्र कामाचेनांव एकूण कामे सुरू कामे पूर्ण कामे अपुर्ण कामे मनुष्यदिननिर्मिती शेरा
1 घरकुल 2884 1500 1384 1500 102152
2 शोषखडडे 29 29 0 29 58
3 सिंचन विहीर 75 75 0 75 24287
4 बंधा-यातील/ तलावातील  गाळ काढणे 27 22 5 22 1073
5 रस्ते 19 19 0 19 15194
6 मैदान सपाटीकरण 1 1 0 1 161
7 फळबाग लागवड व संगोपन 67 67 0 67 6162
8 गुरांचा गोठा 23 23 0 23 597
9 कुक्कुटपालन शेड 4 4 0 4 98
10 शेळी शेड 3 3 0 3 84
11 नालासरळीकरण व खोलीकरण 9 9 0 9 10533