शिक्षण विभाग (प्राथमिक)

शालेय पोषण आहार योजना:-

एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या 493 शाळा असून इ. 1 ली ते 5 वी लाभार्थी संख्या 5653080 तर व   इ.6  वी ते इ.8 वी च्या लाभार्थी संख्या 2960533 असून त्यांना मध्यान्न भोजनाचा लाभ देण्यात आलेला आहे.