जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA)

डहाणू गटात स्वतंत्र व ग्रुप ग्रामपंचायती मिळून एकूण-85 ग्रामपंचायती असुन 02 विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) ही पदे मंजूर असून 01 पद भरलेल असुन 01 पद रिक्त आहे. तसेच ग्रामपंचायत अधिकारी 85 पदे मंजूर आहेत त्यापैकी 80 पदे भरलेली असून 05 पदे रिक्त आहेत.