पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती डहाणू
सन २०१९ च्या पशुगणनेनुसार डहाणू गटातील पशुधनाची संख्या गाय बैल 71135, म्हशी रेडे 5867 शेळ्या 37630 , डुकरे 396 एकूण पशुधन तसेच कुक्कुटपक्षी 125760 आहेत.
डहाणू तालुक्यात श्रेणी- १ चे ६ दवाखाने व श्रेणी-२ चे ८ दवाखाने असून एकूण १४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत . त्यांची नावे खालीलप्रमाणे.
डहाणू तालुक्यात श्रेणी १ चे ६ दवाखाने व श्रेणी २ चे ८ दवाखाने असून एकूण १४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत-
अ.क्र | प.वै.द. श्रेणी १ | अ.क्र | प.वै.द. श्रेणी २ |
---|---|---|---|
1 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ वाणगाव | 1 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ धुंदलवाडी |
2 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ घोलवड | 2 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ बापुगाव |
3 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ सायवन | 3 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ कासा |
4 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चिंचणी | 4 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ घोळ |
5 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ आंबेसरी | 5 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ धानिवरी |
6 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ दापचरी | 6 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ आशागड |
7 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ गंजाड | ||
8 | पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ ऐना |