उद्दिष्टे आणि कार्ये

गट विकास अधिकारी, पंचायत समिती डहाणु माफर्त डहाणू तालुक्यातील 85 ग्रामपंचायत कार्यश्रेत्रा मध्ये विविध विभागातील जनते करीता कल्याणकारी योजना राबविणे तसेच गावाच्या विकासासाठी विविध योजना मार्फत विकास कामे करणे.

पालघर जिल्हयातील डहाणू तालुका हा कोंकणपट्टीत गुजरात राज्याच्या सीमेलगत मुंबईपासून 124 कि.मी.अंतरावर वसलेला आहे.तालुक्याचे एकूण क्षेञ 980.50 चौरस किलोमिटर असून त्यामध्ये 174 महसुली गांवे वसलेली आहेत.सन 2011 च्या जनगणने नुसार तालुक्यांची लोकसंख्या 4,02,095 इतकी आहे.

प्रकरण-1

वार्षिक प्रशासन अहवाल सन 2024-2025

पंचायत समिती, डहाणू

प्रस्तावना :-

पालघर जिल्हयातील डहाणू तालुका हा कोंकणपट्टीत गुजरात राज्याच्या सीमेलगत मुंबईपासून 124 कि.मी.अंतरावर वसलेला आहे.तालुक्याचे एकूण क्षेञ 980.50 चौरस किलोमिटर असून त्यामध्ये 174 महसुली गांवे वसलेली आहेत.सन 2011 च्या जनगणने नुसार तालुक्यांची लोकसंख्या 4,02,095 इतकी आहे.

1.कृषी विभाग

पर्जन्यमान-मागील वर्षी सन 2023-2024 (खरीप 2024) अखेर पडलेला एकूण पाऊस 2613.5 मि.मी. चालू वर्षी सन 2024-2025 (खरीप 2025) अखेर पडलेला एकूण पाऊस 2804.00 मि.मि.

अ. खरीप हंगाम – लागवडी खालील क्षेत्र
अ. क्र. बाब लक्षांक क्षेत्र लागवड क्षेत्र
1 भात 16000 हेक्टर 16103.09 हेक्टर
2 इतर तृणधान्य 00 हेक्टर 00 हेक्टर
3 गळीत धान्य 00 हेक्टर 00 हेक्टर
4 कडधान्य-तुर 15 हेक्टर 13.20 हेक्टर
5 उडीद 00 हेक्टर 00 हेक्टर
ब. रब्बी हंगाम – लागवडी खालील क्षेत्र
अ. क्र. बाब लक्षांक क्षेत्र (हेक्टर) लागवड क्षेत्र (हेक्टर)
1 भात 918.49 605.73
2 इतर तृणधान्य 20 22.72
3 गळीत धान्य 0 0
4 कडधान्य-तूर 10 9.75
5 उडीद 150 156.08
क. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम.
अ.क्र. बाब लक्षांक साध्य
1 राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम 10 10
ड. जिल्हा परिषद योजनेअंतर्गत किटकनाशके / बियाणे / औजारे पुरवठा
अ. क्र. योजनेचे नाव बाब पुरवठा वाटप शिल्लक
1 50% अनुदानाने खरीप बियाणे पुरवठा
2 सुवर्णा भात बियाणे 10 क्विंटल 10 क्विंटल निरंक
3 कर्जत-3 भात बियाणे 131.5 क्विंटल 131.5 क्विंटल निरंक
4 CO-51 भात बियाणे 20 क्विंटल 20 क्विंटल निरंक
5 MTU 1010 भात बियाणे 20 क्विंटल 20 क्विंटल निरंक
उ.आदिवासी उपयोजना – बिरसामुंडा कृषि क्रांतीयोजना सन 2023-24
अ. क्र. बाब एकुण निवड झालेले लाभार्थ्यी पुर्णकामे चालु कामे आर्थिक तरतुद (जिल्हास्तरावरुन) खर्च (जिल्हास्तरावरुन ) शिल्लक शेरा
1 नविनविहीर 88 75 22000000 18750000 3250000 13 कामे रदद
2 विहीरदुरुस्ती 05 03 250000 150000 100000 02 कामे रदद
3 इतरलाभ 16 06 320000 120000 200000 10 कामे रदद
आदिवासी उपयोजना – बिरसामुंडा कृषि क्रांतीयोजना सन 2024-2025
अ. क्र. बाब एकुण निवड झालेले लाभार्थ्यी पुर्णकामे चालु कामे आर्थिक तरतुद (जिल्हास्तरावरुन) खर्च (जिल्हास्तरावरुन ) शिल्लक शेरा
1 नविन विहीर 83 59 19 33200000 23600000 9600000 कामे प्रगतीत
2 विहीर दुरुस्ती 05 02 03 500000 200000 300000 कामे प्रगतीत
3 इतर लाभ 17 01 16 666127 40000 626127 कामे प्रगतीत
ऊ.जिल्हा परिषद सेस फंड
अक्रं योजनेचे नाव भौतीकलक्षांक साध्य्‍ प्राप्त वित्तप्रेषण एकुण खर्च शिल्लक अनुदान
1 50 % अनुदानाने शेतक-यांना पिक संरक्षण अवजारे पुरवठा 26 26 329416 329416 00
2 50 % अनुदानाने शेतीसाठी पंपसंच  पुरवठा 34 34 788890 787419 1471
3 50 %अनुदानाने शेतक-यांना शेती उपयोगी साहीत्य व सुधारीत कृषि अवजारे , कृषि  प्रक्रिया उदयेागाकरीता साहीत्य पुरवठा 92 92 768962 768740 222
4 शेतक-यांना मोगरा लागवडीस/फुलशेती व रेशीम उदयोगासाठी अर्थ सहाय्य योजना 37 37 606500 605565 935
5 आधुनिक शेतीस प्रोत्साहन देणे व नाविण्यापुर्ण योजना 10 10 464550 464550 00
6 50% अनुदानाने शेतक-यांना अचानक उदभवणा-या किडरोग नियंत्रण करणे योजना  योजना 24 24 120000 120000 00
7 90% अनुदानाने दिव्यांग शेतक-यांना शेती साहीत्य पुरवठा करणे 04 04 378600 378600 00
8 शेतक-यांना सिंचनासाठी नविन विहीर खोदकाम व बांधकामाकरीता अनुदान 03 03 750000 750000 00
9 कृषि श्रेत्रामध्ये यांत्रिकीकरण करीता प्रोत्साहन देणे योजना 17 17 967500 957500 10000
10 कृषि दिन साजरा करणे 10000 10000 00
11 शेतकरी शिबीर व प्रात्यक्षिके व प्रदर्शने आयोजीत करणे 35000 35000 00
12 निविष्ठा व अवजारे वाहतूक खर्च व पं.स.स्तरावरील कृषि गोदामाची देखभाल दुरुस्ती योजना 12000 12000 00
13 राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम पुरक अनुदान 10 10 120000 120000 00
14 एकुण 5351418 5338790 12628

2. आरोग्य विभाग

डहाणू तालुक्यांतील आरोग्य विभागांची स्थितीखालील प्रमाणेआहे.
1 एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 9
2 एकूण उपकेंद्र 66
3 एकूण आरोग्य पथके 3
4 एकूण जि.प.दवाखाने 2
5 एकूण भरारी पथके 15
6 समुदाय आरोग्य अधिकारी 51
अ. राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम
अ.क्र. तपशिल लक्षांक साध्य टक्केवारी
1 स्त्री शस्त्रक्रिया 1673 1877 112
2 पुरूष शस्त्रक्रिया 132 28 21
3 तांबी 1847 1721 93
ब. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम
अ.क्र. लसीचा तपशील लक्षांक साध्य टक्केवारी
1 बी.सी.जी. 7335 4427 60
2 पेन्टाव्हॅलन्ट तिसरा डोस 7335 7594 103
3 पोलिओ तिसरा डोस 7335 7594 103
4 गोवर 1 7375 7597 103
5 गरोदर माता धनुर्वात लस 8149 7818 95
6 गरोदर माता नोंदणी 8149 8100 99
7 बुस्टरडोस 0 2283 0
क. उपचारित रुग्णांबाबत माहिती
अ. क्र. पंचायत समिती एकूण बाहयरुग्ण आंतररुग्ण सर्पदंश रुग्ण श्वानदंश रुग्ण
1 डहाणू 200285 6441 329 2113
ड. आरोग्य विभागातील योजना
अ.क्र योजना मंजूर निधी प्रत्यक्ष झालेला खर्च टक्केवारी
1 मातृत्व अनुदान 2060000 1820000 88
2 जननी सुरक्षा 2100000 1675000 79.76
3 बुडीत मजुरी 1464000 1464000 100
4 मानव विकास शिबीर 4794000 4794000 100

3.प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (सन 2024-25 मार्च अखेर)

(सन 2016-17 ते सन 2024-25 केंद्र व राज्य पुरस्कृत योजना)
अ.क्र. योजनेचे नाव लक्षांक ऑनलाईन मंजुरी 1ला हप्ता दिलेले लाभार्थी 2रा हप्ता दिलेले लाभार्थी 3रा हप्ता दिलेले लाभार्थी 4था हप्ता दिलेले लाभार्थी पुर्ण झालेली घरकुले अपुर्ण घरकुले रद्द केलेली घरकुले शेरा
1 इंदिरा आवास योजना (सन 2015-16) 909 909 899 892 881 0 899 10 9
2 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण (सन 2016-17 ते 2021-22) 24580 24580 4694 11029 9370 6422 8684 15896 80
3 शबरी आवास योजना (सन 2016-17 ते 2022-23) 2821 2821 2814 2736 2624 1632 2475 364 13
4 आदिम आवास योजना (सन 2016-17 ते सन 2021-22) 175 175 175 174 172 123 171 4 2
5 रमाई आवास योजना (सन 2016-17 ते सन 2021-22) 57 57 56 56 53 27 53 4 1
6 मोदी आवास घरकुल योजना (सन 2016-17 ते 2021-22) 106 106 106 88 75 40 63 43 0
7 पी एम जन्मन घरकुल योजना (सन 2023-24 ते 2024-25) 484 484 428 294 134 277 93 391 2

4.राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती योजना

फिरता निधी
अ.क्र. तालुक्याचे नाव भौतीक प्रगती – उद्दिष्ट भौतीक प्रगती – साध्य भौतीक प्रगती – टक्केवारी आर्थिक प्रगती – उद्दिष्ट आर्थिक प्रगती – साध्य आर्थिक प्रगती – टक्केवारी
1 डहाणू 460 256 55.65 69 38.4 55.65

स्वयंसहाय्यता समुह बांधणी
अ.क्र. तालुक्याचे नाव उद्दिष्ट साध्य टक्केवारी
1 डहाणू 35 42 120.00

कर्ज पुरवठा
अ.क्र. तालुक्याचे नाव भौतीक प्रगती – उद्दिष्ट भौतीक प्रगती – साध्य भौतीक प्रगती – टक्केवारी आर्थिक प्रगती – उद्दिष्ट आर्थिक प्रगती – साध्य आर्थिक प्रगती – टक्केवारी
1 डहाणू 1020 821 80.49 2150 2261.77 105.20

5.पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती डहाणू

सन २०१९ च्या पशुगणनेनुसार डहाणू गटातील पशुधनाची संख्या गाय बैल 71135, म्हशी रेडे 5867 शेळ्या 37630 , डुकरे 396 एकूण पशुधन तसेच कुक्कुटपक्षी 125760 आहेत.

डहाणू तालुक्यात श्रेणी- १ चे ६ दवाखाने व श्रेणी-२ चे ८ दवाखाने असून एकूण १४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत . त्यांची नावे खालीलप्रमाणे.

डहाणू तालुक्यात श्रेणी १ चे ६ दवाखाने व श्रेणी २ चे ८ दवाखाने असून एकूण १४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत-

पशुवैद्यकीय दवाखाने
अ.क्र प.वै.द .श्रेणी १ अ.क्र प.वै.द .श्रेणी २
1 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ वाणगाव 1 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ धुंदलवाडी
2 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ घोलवड 2 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ बापुगाव
3 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ सायवन 3 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ कासा
4 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चिंचणी 4 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ घोळ
5 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ आंबेसरी 5 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ धानिवरी
6 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ दापचरी 6 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ आशागड
7 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ गंजाड
8 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ ऐना

तांत्रिक कामकाज अहवाल
अ.क्र तांत्रिक कामकाज लक्षांक साध्य टक्केवारी
1 कृत्रिम रेतन 4775 3101 64.9
2 जन्मलेली वासरे 1495 866 58
3 वंधत्व 2086 962 47
4 उपचार 9859
5 शस्रक्रिया 140
6 लस 306449 306449 100
7 सेवाशुल्क 551678

सन 2024-25 मध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे राबविलेल्या योजनांचा तपशील
अ.क्र योजनेचे नाव प्राप्त अनुदान लक्षांक साध्य शेरा
1 जि. वा. यो. आदिवासी विकास कार्यक्रम दुधाळ जनावरे वाटप 1823520 15 15
2 जिल्हा सर्वसाधारण योजना कुक्कुट विकास कार्यक्रम 112000 12 12

जि. प . निधीमधून महिला पशुपालकांसाठी योजना
अ.क्र योजनेचे नाव प्राप्त अनुदान लक्षांक साध्य शेरा
1 जि. प . निधीमधून महिला पशुपालकांना ५० % अनुदानावर दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य 160000 4 4

7.पाणी पुरवठा विभाग

तक्ता क्र.1
अ.क्र पंचायत समितीचे नाव गावांची संख्या सन 2011 च्या जनगणने नुसार पंचायत समिती लोक संख्या नळाद्वारे पाणी पुरवल्या जाणाऱ्या गावांची संख्या सन 2011 च्या जनगणने नुसार स्तंभ 5 मधील गावाची लोक संख्या जलाशय व्यवस्थेची किंवा जल निस्सारण कामाचे नाव वर्षातील परिक्षणाचा खर्च (रु. लाखात) वार्षिक महसूल (रु. लाखात) शेरा योजना स्वत:ची आहे अगर कसे
1 डहाणू 174 351808 29 82873 बाडापोखरण प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना 90% म.जि.प्रा.कडून हस्तांत्तरीत

तक्ता क्रं.2 – पिण्याच्या पाण्याच्या विहिरी सन 2024-25
अ.क्र पंचायत समितीचे नाव वर्षाच्या सुरूवातीस अस्तित्वात असलेल्या पिण्याच्या विहिरींची संख्या वर्षात हाती घेतलेल्या पिण्याच्या विहिरींची संख्या वर्षात बांधून झालेल्या पिण्याच्या विहिरींची संख्या वर्षात दुरुस्त केलेल्या पिण्याच्या विहिरींची संख्या वर्षातील खर्च (रु. लाखात)
जि.प. निधी शासकीय निधी जुन्या विहिरी नवीन विहिरी
1 डहाणू 1123 0 0 0 0 0 0

तक्ता क्रं.2 ब
अ.क्र योजनेचे नाव मंजूर कामे पूर्ण कामे प्रगतीपथावरील कामे शेरा
1 जलजीवन मिशन सन 2024-25 107 00 107

तक्ता क्रं.3
अ.क्र योजनेचे नाव उपलब्ध तरतूद पंचायत समितीचे नाव झालेला खर्च (रु. लाखात) शेरा
1 बैलगाड्या टँकरने पाणी पुरवठा करणे निरंक निरंक निरंक निरंक

8.बांधकाम विभाग

डहाणू तालुक्यांतील एकूण अस्तीत्वात असलेली रस्त्यांची लांबी (मार्च 2025 अखेर)
अ.क्र मार्ग सिमेंट काँक्रीट डांबरी (कि.मी.) खडी (कि.मी.) मुरुम (कि.मी.) नियोजित (कि.मी.) एकूण लांबी (कि.मी.)
1 इतर जिल्हा मार्ग 2400 217.210 0.790 0.000 4.900 225.30
2 ग्रामीण मार्ग (वर्गीकृत) 18.610 733.94 52.160 110.410 39.420 954.54
3 एकूण लांबी 21.010 951.15 52.950 110.410 44.320 1179.840

सन 2024-2025 या वित्तीय वर्षात बांधकाम विभागामार्फत शासकीय अर्थसंकल्पातील, जिल्हा परिषद अर्थ संकल्पातील तसेच खासदारांचा व आमदारांचा स्थानिकविकास कार्यक्रम, आरोग्य व शिक्षण, पशुसंवर्धंन विभागाकडील रस्ते व इमारतींचीकामे इ.कार्यक्रमातुन मार्च 2025 अखेर एकूण 441 कामे हाती घेण्यांत आली होती. त्यापैकी 192 कामेपूर्ण झाली असून 11 कामे रद्द करण्यांत आली आहेत.उर्वरित 238 कामे ही पुढील आर्थिक वर्षातपूर्ण करण्यात येतील.

गोषवारा (मार्च 2025 अखेर)
योजना एकूण कामे पूर्ण कामे रद्द कामे शिल्लक कामे
शासकीय कामे 146 78 3 65
जि. प. कामे 295 114 8 173
एकूण मंजूर कामे 441 192 11 238

शासकीय कामे
अ. क्र. लेखाशिर्ष संगणक सांकेतांक मंजुर कामे कामाची स्थिती
01.4.24 ची अपूर्ण कामे 24-25 मधील मंजुर कामे एकूण कामे एकुण पूर्ण कामे रद्द कामे शिल्लक कामे
1 3054-0363 मार्ग व पूल, जिल्हा व इतर मार्ग, जनजाती क्षेत्र 2225 E 409 (TH110001) 3054-0363 (TH110001) 0 22 22 17 1 4
2 3054 मार्ग व पूल, (0407) जिल्हा व इतर मार्ग, जनजाती क्षेत्र डिप व मो-या, साकाव व पुल पुर्नबांधणी 3054 (TH110002) 7 7 14 5 1 8
3 5054-0402 रस्ते व पूल जिल्हा व इतर मार्ग जनजातीक्षेत्र राज्य योजना किमान गरजा कार्यक्रम मोठी बांधकामे 5054-0402 (TH110003) 1 8 9 1 0 8
4 रस्ते व पूल जिल्हा व इतर मार्ग जनजातीक्षेत्र राज्य योजना किमान गरजा कार्यक्रम मोठी बांधकामे 5054-0465 (TH110004) 8 0 8 7 0 1
5 5054-0492 रस्ते व पूल जिल्हा व इतर मार्ग जनजाती क्षेत्र राज्य योजना किमान गरजा कार्यक्रम मोठी बांधकामे 5054-0492 (TH110005) 8 1 9 6 1 2
6 5054 इतर जिल्हा योजना साका व बांधणे 5054-5162 2 0 2 0 0 2
7 3054-0363 अपृष्ठाकिंत रस्ते 3054-0363 1 0 1 1 0 0
8 3054 मार्ग व पूल, (0363) 010 जिल्हा व इतर मार्ग, जनजाती क्षेत्र 3054-(0363) 010 1 0 1 0 0 1
9 3054-2722 (राज्‍य मार्ग निधी) मार्ग व पूल, जनजातीक्षेत्र उपयोजना 3054-2722 21 0 21 13 0 8
10 3054-2419 रस्ते व पुल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम, गट – ब 3054-2419 6 0 6 0 0 6
11 2210 सार्वजनिक आरोग्य आदिवासी उपयोजना प्रा.आ.केंद्र देखभाल दुरुस्ती 2210 सार्वजनिक आरोग्य 6 3 9 2 0 7
12 प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना करणे 2225 E 409 (TR220009) PHC 2 0 2 0 0 2
13 प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना करणे (Subcenter) 2225 E 409 (TR220009) 2 0 2 1 0 1
14 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील यात्रा स्थळांचा विकास करणे 2225 E 409 (TL170003) 14 5 19 8 0 11
15 यात्रा स्थळांचा विकासासाठी विशेष कार्यक्रम सर्वसाधारण 3604-0933 0 4 4 3 0 1
16 ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना TBY 17 0 17 14 0 3
एकूण :- 118 28 146 78 3 65
17 जि. प. अर्थसंकल्प रस्ते मजबुतीकरण जि.प. 2 0 2 2 0 0
18 जि.प. सेसफंड अंतर्गत जि.प. अखत्यारीत (रस्तेबांधणी) जि.प. 0 5 5 1 0 4
19 जि.प. रस्ते दुरुस्ती वर्गीकृत / अवर्गीकृत रस्ते जि.प. 2 0 2 0 0 2
20 20% मागासवस्ती जोड रस्ते जि.प. 3 14 17 15 0 2
21 समाज कल्याण जि. प. सेस – 20% समाजमंदीर, सभा मंडप जि.प. 4 0 4 4 0 0
22 जि.प. इमारत देखभाल दुरुस्ती जि.प. 1 2 3 3 0 0
23 आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम DPDC 2 0 2 0 0 2
24 खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम DPDC 5 0 5 1 0 4
25 जिल्हा वार्षिक घटक योजना / नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम (TSP) ANG NEW 2225 E 409 17 9 26 11 0 15
26 जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंगणवाडी साठी दूरुस्त करणे ANG REP 2225 E 409 24 12 36 13 7 16
27 जिल्हा वार्षिक घटक योजना / नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम (सर्वसाधारण) ANG NEW 2236 2602 4 0 4 3 0 1
28 जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंगणवाडी साठी दूरुस्त करणे ANG REP 2236 2603 7 2 9 4 1 4
29 जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंगणवाडी साठी दुरुस्ती करणे ANG REP TX 290002 1 0 1 0 0 1
30 पशुवैद्यकीय संस्थाचे करणे दुरुस्ती 0 3 3 1 0 2
31 15 वा केंद्रीय वित्त आयोग 77 50 127 51 0 76
32 प्रधानमंत्री आदि आदर्श योजना PMGV-AAY 25 0 25 5 0 20
33 अतिवृष्टी व पूरहानी कार्यक्रम (लेखाशिर्ष 3054-2911) 3054-2911 0 17 17 0 0 17
34 मुंबई अहमदाबाद अति जलद रेल्वे प्रकल्पांतर्गत संपादित झालेल्या सार्वजनिक मालमत्तेची बांधकामे बुलेट ट्रेन 4 0 4 0 0 4
35 प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) सन 2024-25 अंतर्गत नवीन अंगणवाडी केंद्र बांधकामे PM JANMAN 0 3 3 0 0 3
एकूण :- 178 117 295 114 8 173

9.शिक्षण विभाग

डहाणू गटांत शैक्षणिक संस्थाची स्थिती पुढील प्रमाणे आहे.

1)      जिल्हा परिषद शाळा – 459

2)     माध्यमिक शाळा -90

अ)  शासकीय आश्रमशाळा  – 15

ब) अनुदानीत आश्रमशाळा  – 26

क) समाज कल्याण खाजगी अनुदानीत शाळा – 01

ड) खाजगी अनुदानीत शाळा  -27

इ)  स्वयं अर्थ सहाय्यता शाळा – 24

ई)  खाजगी विना अनुदानीत शाळा– 05

3) कनिष्ठ महाविद्यालये – 09

4) वरीष्ठ महाविद्यालये – 04

5)मुकबधीर शाळा – 01

6) कस्तूरबा गांधी बालिका विदयालय – 01

7) औदयोगिक प्रशिक्षण संस्था-01

अधिकारी/कर्मचारी कार्यरत स्थिती
अ.क्र तपशिल मंजूरपदे भरलेली पदे रिक्तपदे
1 विस्तार अधिकारी (शिक्षण) 12 02 10
2 केंद्रप्रमुख 26 01 25
3 मुख्याध्यापक (संवर्ग) 89 34 55
4 पदवीधर (संवर्ग) 365 116 249
5 शिक्षक (संवर्ग) 1201 1029 172

शालेय पोषण आहार योजना:-

एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या 493 शाळा असून इ. 1 ली ते 5 वी लाभार्थी संख्या 5653080 तर व   इ.6  वी ते इ.8 वी च्या लाभार्थी संख्या 2960533 असून त्यांना मध्यान्न भोजनाचा लाभ देण्यात आलेला आहे.

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
अ.क्र तपशील प्राप्त अनुदान माहे मार्च 2025 अखेर खर्च शिल्लक
1 शिष्यवृत्ती योजना 57812139/- 56797450/- 13189161/-

सर्व शिक्षा अभियान :- समग्र शिक्षा अंतर्गत राबविण्यांत आलेली योजनांची तपशीलवार माहिती
अ.क्र तपशील प्राप्त अनुदान माहे मार्च 2025 अखेर खर्च शिल्लक
1 गणवेश योजना 4577430/- 4226310/- 351120/-

10.ग्रामपंचायत विभाग

डहाणू गटात स्वतंत्र व ग्रुप ग्रामपंचायती मिळून एकूण-85 ग्रामपंचायती असुन 02 विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) ही पदे मंजूर असून 01 पद भरलेल असुन 01 पद रिक्त  आहे. तसेच ग्रामपंचायत अधिकारी 85 पदे मंजूर आहेत त्यापैकी 80 पदे भरलेली असून 05 पदे रिक्त आहेत.

सन 2024-2025 मधील ग्रामपंचायती कडील करवसुली
अ.क्र. विषय मागणी वसुली थकबाकी टक्के
मागील शिल्लक सन 2024-2025 एकूण
1 घरपट्टी 5117696 79306454 84424150 77893127 6531023 92.26
2 पाणीपट्टी 600000 22173393 22773393 21487128 1286265 94.35
3 दिवाबत्ती 87819 3184513 3272332 3047850 224482 93.14
4 आरोग्यकर 138563 3837472 3976035 3688652 287383 92.77
5 10% महिलाबाल कल्याणखर्च 0 11038955 11038955 11038955 0 100
6 15% मागासवर्गीयखर्च 0 6957304 6957304 6957304 0 100
7 5 % अपंग निधी खर्च 0 3550290 3550290 3550290 0 100

11.महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना

महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीयोजना अंतर्गत सन 2024-2025 मध्ये खालील प्रमाणे कामे घेण्यात आली आहेत.

महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीयोजना सन 2024-2025
अ.क्र कामाचे नाव एकूण कामे सुरू कामे पूर्ण कामे अपुर्ण कामे मनुष्यदिननिर्मिती शेरा
1 घरकुल 2884 1500 1384 1500 102152
2 शोषखडडे 29 29 0 29 58
3 सिंचन विहीर 75 75 0 75 24287
4 बंधा-यातील/ तलावातील गाळ काढणे 27 22 5 22 1073
5 रस्ते 19 19 0 19 15194
6 मैदान सपाटीकरण 1 1 0 1 161
7 फळबाग लागवड व संगोपन 67 67 0 67 6162
8 गुरांचा गोठा 23 23 0 23 597
9 कुक्कुटपालन शेड 4 4 0 4 98
10 शेळी शेड 3 3 0 3 84
11 नालासरळीकरण व खोलीकरण 9 9 0 9 10533

12.एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प–डहाणू

एकात्मिक बालविकास सेवा योजना डहाणू हा 1983 पासून कार्यान्वीत असुन त्यात 389मेन अशी अंगणवाडी केंद्र समाविष्ट आहेत. सन 2024-2025 अंतर्गत प्रकल्पातील 3138 गरोदर व स्तनदा मातांना, 15783सहा महिने तेसहा वर्षे वयोगटातील मुलांना आहाराचा लाभ देणेत आलेला आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार अंतर्गत गरोदर व स्तनदामाता यांना एकवेळचा चौरस आहार देण्यात येतो, तसेच अमृत आहार योजने अंतर्गत 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंडी / केळी आठवडयातुन चार वेळा आहार देण्यात येतो. गरोदर माता व स्तनदा माता तसेच 0 ते 6 वर्षाच्या मुलांची आरोग्य तपासणी राष्ट्रीय बालस्वास्थ योजने अंतर्गत तपासणी करण्यात येते, त्यातआढळून आलेल्या5 सॅम बालकांची EDNF द्यवारे ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वीत करण्यात येउन त्यांना त्यात दाखल करण्यात आलेली आहे. तसेच 118मॅम बालकांची ARF बेस ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वीत करण्यात येउन त्यांना त्यात दाखल करण्यात आलेली आहे

एकात्मिक बालविकास मार्फत राबविण्यात येणा-या योजना, डहाणू 2024-25

प्रपत्र ब सन 2024-2025 मध्ये होणा-याकामाची योजनावार माहिती (प्रकल्प डहाणू)
अ.क्र योजनेचे नाव वार्षिक तरतूद वार्षिक खर्च शिल्लक जादा खर्च कोणा मार्फत झालेल्या कामाची प्रगती/कामे अपूर्ण असल्यास व कमी/जास्त खर्च होण्याची कारणे
1 10% पंचायत समिती सेसफंड 47850 41640 6210 0 पस सेस 3 MS CIT लाभ, 2 Computer Typing लाभ, 1 घरघंटी लाभ
2 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण अंतर्गत MS CIT 252000 252000 0 0 जि.प. सेस 56 लाभार्थी 4500 प्रमाणे निधी वर्ग
3 महिलांना स्वयंमरोजगार अंतर्गत सर्वसाधारणमहिलांनाशिलाई मशीन 95580 95580 0 0 जि.प. सेस 8 लाभार्थींना नकार दिला
4 महिलांना घरघंटी योजना S C 39360 39360 0 0 जि.प. सेस 2 लाभार्थींना 21780 प्रमाणे निधी वर्ग
5 विशेषप्राविण्य योजने अंतर्गत 10 वी पास उच्च शिक्षणासाठी G N मुलींना अर्थसाहाय्य 40000 40000 0 0 जि.प. सेस 4 लाभार्थींना 10000 प्रमाणे निधी वर्ग
6 शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल योजना सर्वसाधारण 116460 109990 6470 0 जि.प. सेस 17 लाभार्थींना 6470 प्रमाणे निधी वर्ग
7 मुलींना Tally/ CCC+ प्रशिक्षण अनुदान देणे 18000 18000 0 0 जि.प. सेस 4 लाभार्थींना 4500 प्रमाणे निधी वर्ग
8 मुलींना Typing प्रशिक्षण अनुदान देणे 46530 29610 16920 0 जि.प. सेस 7 लाभार्थींना 4230 प्रमाणे निधी वर्ग
9 महिला मेळावे महिलालोक प्रतिनिधी प्रशिक्षण 40000 40000 0 0 जि.प. सेस 4 महिला मेळावे आयोजीत करण्यात आले
10 अंगणवाडी सेवी/मदतनीस यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण देणे 47850 47850 0 0 जि.प. सेस 11 विभागात आयोजीत करण्यात आले
11 महिलांना कायदेविषयक/विधी विषयक प्रशिक्षण देणे 10000 10000 0 0 जि.प. सेस 2 प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले
12 आदर्श अंगणवाडी सेवीका मदतनीस पुरस्कार 16000 16000 0 0 जि.प. सेस 2 सेवीका, 2 मदतनीस निधी वर्ग
13 सॅम व मॅम मुक्तपुरस्कार योजना 23000 23000 0 0 जि.प. सेस 3 सॅम, 43 मॅम सेवीकांना निधी वर्ग
14 मुलींना स्वयंसंरक्षणासाठी ज्युडो/कराटे प्रशिक्षण 237600 237600 0 0 जि.प. सेस 80 लाभार्थींना जांबूगाव/जांबूपाडा/वणई चंद्रनगर शाळेत प्रशिक्षण
15 विटभट्टी स्थळांतरीत मजूर व बालकांची आरोग्य तपासणी शिबीर 62500 4850 57650 0 जि.प. सेस विट भटटीवर आरोग्य शिबीर आयोजीत कार्यक्रम
16 मॅम/बालकांची ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वीत करणे 92070 89100 2970 0 जि.प. सेस 83+36+29 बालकांची VCDC कार्यान्वीत
17 डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा 1/टप्पा 2 33374517 29183563 4190954 0 शासकीय योजना 389 केंद्रावर कार्यान्वीत आहे माहे Feb 2025 पर्यन्त वर्ग

13.एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प -कासा

एकात्मिक बालविकास सेवा योजना कासा हा 26 जानेवारी 2008 रोजी पासून डहाणू तालुक्यात नव्याने सुरू झाला असून त्यात 00 मुळ अंगणवाडी केंद्र व 233 मिनी अंगणवाडी केंद्र अशा एकूण 233 अंगणवाडी केंद्र समाविष्ट आहेत.अंगणवाडी सेविका 05,मदतनिस 86,मिनि अंगणवाडी सेविका 00 एवढी पदे रिक्त आहेत.

सन 2024-25 प्रकल्पातील 1304 गरेादर महीला व स्तनदामाता 1479 किशोरवयीन मुली 00 सहा महीने ते सहा वयोगटातील मुलांना पुरक पोषण आहार अंतर्गत गरोदर व स्तनदान मातांना कंच्चे धान्य ,अंडी, भाजीपाला तसेच टंपपा 2 अंतर्गत 7 महीने ते 6 वर्ष वयोगटातील 14443 लाभार्ष्यांना अंडी व पुरक पोषण आहार घरपोच देण्यात आलेले आहेत. आहार वाटपाचे काम 84.36% झालेले आहे.

0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे दरमहा वजन मापन सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच दरमहा आढळलेल्या सॅम व मॅम बालकांना बालविकास केंद्रात दाखल करुन EDNF देवून श्रेणी वर्धन करणेत आलेले आहे. पोषण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम घेवून संतुलीत आहार व स्वच्छता विषयी गाव पातळीवर जनजागृती करणेत आली आहे.

सन 2024-25 सालामध्ये महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यांत आलेल्या निरनिराळया योजनांचे खालील प्रमाणे वाटप करणेत आलेले आहे.

एकात्मिक बालविकास मार्फत राबविण्यात येणा-या योजना, कासा 2024-25
अ.क्र योजनेचे नाव भौतिक आर्थिक जादा/कमीज्यास्त खर्च होण्याची कारणे
लक्षांक साध्य्‍ शिल्लक लक्षांक साध्य्‍ शिल्लक
1 दिव्यांग सर्वेक्षण प्रशिक्षण 00 00 00 000/- 000/- 000/-
2 मासिक पाळी प्रशिक्षण 00 00 00 000/- 000/- 000/-
3 अपंग महिलांना घरघंटी 02 00 02 000/- 000/- 000/-
4 शाळेत जाणाऱ्या मुलींना 2 चाकी सायकल पुरविणे 12 12 03 97050/- 77640/- 19410/-
5 कायदे विषयक प्रशिक्षण 01 01 00 5000/- 5000/- 000/-
6 मुलीना कन्यादान साहित्य वाटप करणे 01 01 00 10000/- 10000/- 000/-
7 अनुसूचित जातीच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी 03 01 01 39360/- 19680/- 19680/-
8 सर्वसाधारण महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन 03 06 00 63720/- 63720/- 000/-
9 MSCIT मुलींना संगणक प्रशिक्षण देणे 20 75 01 342000/- 337500/- 4500/-
10 मुलीना व महिलांना टायपिंग/ Tally/ C+++ प्रशिक्षण देणे 25 04 00 17460/- 17460/- 0000/-
11 आदर्श सेविका मदतनिस पुरस्कार 04 04 00 16000/- 16000/- 000/-
12 लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महीला मेळावा 03 03 00 30000/- 30000/- 000/-
13 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 00 00 00 000/- 000/- 000/-
14 विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे 04 04 00 40000/- 40000/- 000/-
15 विट भंटटीवरील स्थलांतरीत बालकांची तपासणी 115 46 69 57500/- 17800/- 39700/-
16 अंगणवाडी सेविका/मदतनिस यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण 18 18 00 26100/- 26100/- 000/-
17 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा 1 व 2 आहार 20419 17226 3193 39070337/- 34187371/- 4882966/-
18 मुलींना ज्युडो/कराटे प्रशिक्षण देणे 120 120 00 118800/- 118800/- 000/-
19 दुर्धर आजारी बालकांचे शस्त्रक्रियेसाठी मदत 01 00 00 000/- 000/- 000/-
20 MAM मुक्ती करणाऱ्या अंगणवाडी सेविकां/मदतनीस यांना प्रोत्साहन योजना 50 50 00 25000/- 25000/- 000/-
21 पंचायत समिती सेस योजना
मुलीना/महिलांना मराठी/इंग्रजी टायपिंग अनुदान देणे 02 02 00 8460/- 8460/- 000/-
मुलीना संगणक (MS-CIT) प्रशिक्षण देणे 03 03 00 13500/- 13500/- 000/-
महिलांना घरघंटी पुरविणे (पिठाची गिरणी) 01 01 00 19680/- 19680/- 000/-

डहाणू पंचायत समितीचा सन 2024-25 चा वार्षिक प्रशासन अहवाल हा दिनांक 29.05.2025 पंचायत समिती मासिक ठराव समिती  सभेत सादर करण्यांत आलेला असून त्यांस पंचायत समिती ठराव क्रमांक 05 अन्वये मान्यता देण्यांत आलेली आहे.

वरीलप्रमाणे योजना व कामे यांची आखणी, अंमलबजावणी करतांना प्रशासनास पंचायत समितीचे मा. सभापती, मा. उपसभापती व सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुन हा वार्षिक प्रशासन अहवाल सादर करण्यांत येत आहे.