शिक्षण विभाग (माध्यमिक)

  • केंद्र तसेच राज्य स्तरावरच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तळागाळात पोहोचविणे.

  • जिल्हास्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये याची काळजी घेणे.

  • शिष्यवृत्तींची योग्य अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये याची खात्री करणे.

  • शिक्षण विभागातील योजना प्रत्यक्षात क्षेत्रीय कार्यालयातील विभागप्रमुख व त्यांच्या देखरेखीखालील अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून राबविल्या जातात.