पशुसंवर्धन विभाग

पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती डहाणू

सन २०१९ च्या पशुगणनेनुसार डहाणू गटातील पशुधनाची संख्या गाय बैल 71135, म्हशी रेडे 5867 शेळ्या 37630 , डुकरे 396 एकूण पशुधन तसेच कुक्कुटपक्षी 125760 आहेत.

डहाणू तालुक्यात श्रेणी- १ चे ६ दवाखाने व श्रेणी-२ चे ८ दवाखाने असून एकूण १४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत . त्यांची नावे खालीलप्रमाणे.

डहाणू तालुक्यात श्रेणी १ चे ६ दवाखाने व श्रेणी २ चे ८ दवाखाने असून एकूण १४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत-

अ.क्र प.वै.द .श्रेणी १ अ.क्र प.वै.द .श्रेणी २
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ वाणगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ धुंदलवाडी
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी  १ घोलवड पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ बापुगाव
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ सायवन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ कासा
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चिंचणी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ घोळ
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ आंबेसरी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ धानिवरी
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ दापचरी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ आशागड
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ गंजाड
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ ऐना

तांत्रिक  कामकाज अहवाल

अ.क्र तांत्रिक कामकाज लक्षांक साध्य टक्केवारी
कृत्रिम  रेतन 4775 3101 64.9
2 जन्मलेली वासरे 1495 866 58
3 वंधत्व 2086 962 47
4 उपचार 9859
5 शस्रक्रिया 140
6 लस 306449 306449 100
7 सेवाशुल्क 551678

सन 2024-25 मध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे राबविलेल्या  योजनाचा तपशील

अ.क्र योजनेचे नाव प्राप्त अनुदान लक्षांक साध्य शेरा
जि. वा. यो. आदिवासी विकास कार्यक्रम दुधाळ जनावरे वाटप 1823520 15 15
2 जिल्हा सर्वसाधारण योजना कुक्कुट विकास कार्यक्रम 112000 12 12

 

अ.क्र योजनेचे नाव प्राप्त अनुदान लक्षांक साध्य शेरा
जि. प . निधीमधून महिला पशुपालकाना ५० % अनुदानावर दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य या योजनेची अंमलबजावणी करणे 160000 4 4