शेती / ठिकाणे

पालघर जिल्हयातील डहाणू तालुका हा कोंकणपट्टीत गुजरात राज्याच्या सीमेलगत मुंबईपासून 124 कि.मी.अंतरावर वसलेला आहे.तालुक्याचे एकूण क्षेञ 980.50 चौरस किलोमिटर असून त्यामध्ये 174 महसुली गांवे वसलेली आहेत.सन 2011 च्या जनगणने नुसार तालुक्यांची लोकसंख्या 4,02,095 इतकी आहे.

1.कृषी विभाग

पर्जन्यमान-मागील वर्षी सन 2023-2024 (खरीप 2024) अखेर पडलेला एकूण पाऊस 2613.5 मि.मी. चालू वर्षी सन 2024-2025 (खरीप 2025) अखेर पडलेला एकूण पाऊस 2804.00 मि.मि.

अ. खरीप हंगाम – लागवडी खालील क्षेत्र
अ. क्र. बाब लक्षांक क्षेत्र लागवड क्षेत्र
1 भात 16000 हेक्टर 16103.09 हेक्टर
2 इतर तृणधान्य 00 हेक्टर 00 हेक्टर
3 गळीत धान्य 00 हेक्टर 00 हेक्टर
4 कडधान्य-तुर 15 हेक्टर 13.20 हेक्टर
5 उडीद 00 हेक्टर 00 हेक्टर
ब. रब्बी हंगाम – लागवडी खालील क्षेत्र
अ. क्र. बाब लक्षांक क्षेत्र (हेक्टर) लागवड क्षेत्र (हेक्टर)
1 भात 918.49 605.73
2 इतर तृणधान्य 20 22.72
3 गळीत धान्य 0 0
4 कडधान्य-तूर 10 9.75
5 उडीद 150 156.08
क. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम.
अ.क्र. बाब लक्षांक साध्य
1 राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम 10 10
ड. जिल्हा परिषद योजनेअंतर्गत किटकनाशके / बियाणे / औजारे पुरवठा
अ. क्र. योजनेचे नाव बाब पुरवठा वाटप शिल्लक
1 50% अनुदानाने खरीप बियाणे पुरवठा
2 सुवर्णा भात बियाणे 10 क्विंटल 10 क्विंटल निरंक
3 कर्जत-3 भात बियाणे 131.5 क्विंटल 131.5 क्विंटल निरंक
4 CO-51 भात बियाणे 20 क्विंटल 20 क्विंटल निरंक
5 MTU 1010 भात बियाणे 20 क्विंटल 20 क्विंटल निरंक
उ.आदिवासी उपयोजना – बिरसामुंडा कृषि क्रांतीयोजना सन 2023-24
अ. क्र. बाब एकुण निवड झालेले लाभार्थ्यी पुर्णकामे चालु कामे आर्थिक तरतुद (जिल्हास्तरावरुन) खर्च (जिल्हास्तरावरुन ) शिल्लक शेरा
1 नविनविहीर 88 75 22000000 18750000 3250000 13 कामे रदद
2 विहीरदुरुस्ती 05 03 250000 150000 100000 02 कामे रदद
3 इतरलाभ 16 06 320000 120000 200000 10 कामे रदद
आदिवासी उपयोजना – बिरसामुंडा कृषि क्रांतीयोजना सन 2024-2025
अ. क्र. बाब एकुण निवड झालेले लाभार्थ्यी पुर्णकामे चालु कामे आर्थिक तरतुद (जिल्हास्तरावरुन) खर्च (जिल्हास्तरावरुन ) शिल्लक शेरा
1 नविन विहीर 83 59 19 33200000 23600000 9600000 कामे प्रगतीत
2 विहीर दुरुस्ती 05 02 03 500000 200000 300000 कामे प्रगतीत
>