शिक्षण विभाग
डहाणू गटांत शैक्षणिक संस्थाची स्थिती पुढील प्रमाणे आहे.
1) जिल्हा परिषद शाळा – 459
2) माध्यमिक शाळा -90
अ) शासकीय आश्रमशाळा – 15 ब) अनुदानीत आश्रमशाळा – 26
क) समाज कल्याण खाजगी अनुदानीत शाळा – 01 ड) खाजगी अनुदानीत शाळा -27
इ) स्वयं अर्थ सहाय्यता शाळा – 24 ई) खाजगी विना अनुदानीत शाळा– 05
3) कनिष्ठ महाविद्यालये – 09
4) वरीष्ठ महाविद्यालये – 04
5)मुकबधीर शाळा – 01
6) कस्तूरबा गांधी बालिका विदयालय – 01
7) औदयोगिक प्रशिक्षण संस्था-01